लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय सहभागी होते. परंतु त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अजुनही संभ्रम कायम आहे. अशातच खडसेंनी थेट फडणवीस आणि महाजनांना निशाणा बनवलं आहे.