Eknath Shinde Calls Sunil Raut | संजय राऊतांच्या प्रकृतीची चौकशी, शिंदेंचा सुनील राऊतांना फोन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यांनी राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली

संबंधित व्हिडीओ