शिवसेनेचे मंत्री अजित पवारांवर नाराज, पुरेसा निधी मिळत नसल्याची Eknath Shinde यांच्याकडे केली तक्रार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाल्यावर आता महायुतीमध्ये सारं काही आलबिल नसल्याचं पुढे येतंय. शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

संबंधित व्हिडीओ