एकीकडे ऑपरेशन टायगरच्या बातम्या येत असल्या तरी देखील एकनाथ शिंदेंनी या बातम्या फेटाळल्या आहेत.ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीचं वृत्त संपूर्ण निराधार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.