Amit Thackeray यांच्या उमेदवारीवरून Eknath Shinde यांनी केला मोठा खुलासा, पाहा

अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत शिंदेनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे भांडुप मधनं लढतील असं बोलणं झालेलं. ऐनवेळी राज ठाकरेंनी माहीम मधनं उमेदवारी दिली.

संबंधित व्हिडीओ