Eknath Shinde बदापूरातील चिमुरडीच्या जीवावर राजकारण करणं म्हणजे विकृत राजकारण, शिंदेचा ठाकरेंना टोला

आपलेला असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका दाव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. बलात्काराच्या एका प्रकरणात fast track मध्ये खटला चालवून आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची SIT चौकशी लावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ