उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केलाय. अमित शाह यांनी काल पुण्यातील कार्यक्रमात नाव न उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. अमित शाहांनी टीका करण्य़ापेक्षा मणिपूर,अरुणाचल प्रदेशला जाऊन लोकांना भेटावं अस उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. यावेळी कोरोना काळातील कामांवरूही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. 2019 मध्ये जनलेला कोणी फसवलं असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारलाय.