शिवसेनेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेलं आहे. उदय सामंत, चंभूराज देसाई, मिलिंद देवरा, राहुल चेवाळे निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत. शिवसेनेचे हे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि या भेटीसाठी ते निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेलं आहे.