बीड जिल्हा रुग्णालयात सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. कंत्राटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या भरवशावर सेवा सुरू असली, तरी अनेक नियोजित ऑपरेशन्स रद्द करावी लागली आहेत....या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला रुग्णालयातून आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांना.