Vishalgad | किल्ले विशाळगडावरीकोल्हापूर जिल्ह्यामधील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणावर आज पहाटे पासून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागावर कारवाई सुरू असून अतिक्रमण सध्या हटवण्यात येत आहेत. ल अतिक्रमणावर पहाटेपासून कारवाईला सुरुवात | NDTV Marathi