Thakurliतील बावन चाळ परिसरात अतिक्रमण, MNSचे नगरसेवक Prahlad Mhatre यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

#Thakurli #Encroachment #BawanChawl #MNS #PrahladMhatre डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरातील बावन चाळ येथे अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामुळे मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांकडून अतिक्रमणाबाबत तक्रारी करण्यात आल्या असून, प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ