माजी महापौर अर्चना डेहनकरांचे पती बंडखोरीवर ठाम, बंडखोरीला वैतागून अर्चना डेहनकर माहेरी | NDTV मराठी

नागपुरात राजकीय संघर्ष थेट घरापर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. पतीने बंडखोरी केल्याच्या कारणामुळे माजी महापौर पत्नीने थेट आपलं घर सोडलं आहे. त्या माहेरी येऊन राहत आहेत. जोपर्यंत पती माघार घेणार नाहीत, तोपर्यंत आपण माहेरी राहून पक्षाचा प्रचार करू, असा पवित्रा भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी घेतला आहे. राजकीय संघर्ष अशाप्रकारे घरापर्यंत आल्याने नागपुरात याची एकच चर्चा सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ