हेडफोन आणि इअरफोनचा वापर हा आजकालच्या जगात वाढत चालला आहे. कामाच्या ठिकाणी, प्रवासादरम्यान हेडफोनचा वापर होताना आपल्याला पहायला मिळतं. परंतु याचा अतिरीक्त वापर हा बहिरेपणाकडे घेऊन जाऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.