संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर सुरक्षेवरून निशाणा साधला आहे. धमक्यांचं राजकारण आता बंद केलं पाहिजे. फडणवीसांनी स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली आहे.