छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज MIDC परिसरातील बनावट नोटांचा छपाई कारखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. 500 रुपयांच्या 59.50 लाखांच्या बनावट नोटा, 27.90 लाखांची मशिन, शाई, कागद व इतर साहित्य जप्त केलं आणि 7 जणांना अटक करण्यात आली आहे.