नागपूरमध्ये पुन्हा एकदा नातेसंबंधांना काळीमा, मुलाच्या हातातून वडिलांची हत्या.कौटुंबिक वादात आधी नशेत असलेल्या वडिलांनी मुलाचा गळा दाबला. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला.
Nagpur Crime News | Family ties stained once again; son kills father in Nagpur.