#FarmLoanWaiver #BacchuKadu #DevendraFadnavis Massive Farm Loan Relief! CM Devendra Fadnavis has announced that the decision on the farm loan waiver will be taken before June 30, 2026, following a meeting with farmer leader Bacchu Kadu. A committee under Praveen Pardeshi will finalize the criteria for the waiver. शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबतच्या बैठकीनंतर ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल. परदेशी समिती निकष ठरवणार.