Farm Loan Waiver । CM Devendra Fadnavis यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनावर आम्ही समाधानी -Bacchu Kadu

#BacchuKadu #FarmLoanWaiver #ShetkariAndolan Bacchu Kadu on Loan Waiver! Farmer leader Bacchu Kadu expressed satisfaction after CM Devendra Fadnavis assured that the farm loan waiver decision would be taken by June 30, 2026. This announcement led to the temporary pause of the Nagpur agitation. बच्चू कडूंची प्रतिक्रिया! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केले. आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? जाणून घ्या.

संबंधित व्हिडीओ