Nashik| वकिलावर जीवघेणा हल्ला, रामेश्वर बोराडेंच्या कुटुंबियांकडून हल्लेखोराला चोप | NDTV मराठी

नाशिकमध्ये एका वकीलावर जीवघेणा हल्ला.माडसांगवी परिसरातील काल सायंकाळची घटना.रामेश्वर बोराडे यांच्यावर तीन जणांनी केलेला हल्ला CCTV कॅमेरात कैद.आपल्या कार्यालयात काम करत असताना घडली घटना.हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट, बोराडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू.बोराडे यांनी एका हल्लेखोराला पकडून ठेवताच कुटुंब मदतीला धावले, आजींनीही दिला हल्लेखोराला चोप दिला. आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय

संबंधित व्हिडीओ