Mumbai | FDA | मुंबईतील 10 आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित | NDTV Marathi

Mumbai | FDA | मुंबईतील 10 आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित | NDTV Marathi FDA suspends licenses of 10 establishments in Mumbai. मुंबईतील 10 आस्थापनांचे परवाने FDA ने निलंबित केले आहेत. मोहम्मद अली रोडवरील 'सुलेमान उस्मान मिठाईवाला' विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच मालाडच्या सद्गगुरू, फरसाण मार्टचाही परवाना निलंबित केला गेला आहे. सोबतच चेंबूरमधील जैन स्वीट्सचाही परवाना निलंबित केला आहे. एफडीएकडून बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्टच्या डार्क स्टोअरची पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये उंदीर फिरताना दिसून आला, उंदराने तांदूळाची पोती कुरतडली असल्याचेही दिसून आले. या स्टोअरचाही परवाना FDAने निलंबित केला

संबंधित व्हिडीओ