Nanded च्या बाजारात खतांची टंचाई, कृषी दुकानदार उद्यापासून संपावर; याचसंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत

सध्या नांदेडच्या बाजारात खताची टंचाई आहे...बियाणांची अवस्था देखील फारशी चांगली नाही....त्यातच आता उद्यापासून कृषी दुकानदार संप पुकारत आहेत. जून महिन्यात शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची आवश्यकता असते. याच विषयावर शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी.

संबंधित व्हिडीओ