Prayagraj Mahakumbh | स्वामी केशवानंद यांच्या शिबीरात आग, नियंत्रण मिळवण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न

कुंभमेळ्यात भीषण आगीची घटना कुंभमेळा सेक्टर अठरा मध्ये भीषण आग लागलेली आहे. स्वामी केशवानंद यांच्या शिबिरामध्ये ही आग लागली आहे. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. 

संबंधित व्हिडीओ