बदलापूर पूर्व परिसरातील एमआयडीसी मधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे.ही आग भीषण असून, केमिकल कंपनी असल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, अंबरनाथ अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले आहे.
Fire breaks out at chemical company in MIDC area in Badlapur, efforts are being made to control the fire