छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली. पैठण MIDC मधल्या केमिकल कंपनीला ही आग लागलेली आहे. केमिकल कंपनी मध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती. समोर आलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आहे.