पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाखारी येथील 'न्यू अंबिका कला केंद्रा'त रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाल्याचे अखेर उघडकीस आले आहे.