आरोपी गेल्या पंचवीस ते तीस दिवसांपासून या भागात रेकी करत होते. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी तिघेही या आरोपी काही वेळ थांबले होते. आरोपींना आणखी कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे.