आधी ऊस दर निश्चित करा, कारखाना सुरू केल्यास बंद करू; Raju Shetti यांचा इशारा | Sangli | NDTV मराठी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीच्या कुंडल येथील क्रांती साखर कारखान्यावर धडक देण्यात आली.. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.. ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय..

संबंधित व्हिडीओ