Pandharpur Flood Crisis | पंढरपुरात पूरग्रस्तांनी थाटला वारकरी भवनमध्ये संसार | NDTV मराठी

#NDTVMarathi #PandharpurNews #MaharashtraFloods पंढरपूरमधील पुरामुळे जवळपास 200 कुटुंबांना वारंवार स्थलांतर करावं लागत आहे. पुराच्या पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि घराचं सामान हलवताना त्यांची मोठी दैना होते. वारकरी भवनमध्ये आश्रय घेतलेल्या या कुटुंबीयांनी शासनाकडे कायमस्वरूपी घराची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुराच्या संकटातून दिलासा मिळेल. हा NDTV मराठीचा विशेष रिपोर्ट. Around 200 families in Pandharpur have been displaced due to floods, taking refuge at the Warkari Bhavan. These citizens are demanding permanent housing from the government to avoid the yearly struggle of moving their belongings and lives. This NDTV Marathi report covers their plight and demand for a permanent solution.

संबंधित व्हिडीओ