राज्यात एक महिना पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध, अन्न व नागरी पुरवठा मंत्री Chhagan Bhujbal यांची माहिती

राज्यात एक महिना पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिलीय... आपल्याकडे पूरेसा साठा आहे... असंही ते म्हणालेत.डिझेल पेट्रोल संदर्भात जिथं तक्रार येईल त्याची दखल घेत पुरेसा साठा कसा करायचा याचा विचार सुरु असल्याचंही ते म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ