Gadchiroli | भूमी अभिलेखन कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन , NDTV मराठीचा रिपोर्ट

विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने प्रलंबित मागण्यांसाठी सव्वीस मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह गडचिरोली इथे सुद्धा या आंदोलनामध्ये भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. 

संबंधित व्हिडीओ