मुंबईच्या गणेश गल्ली गपणपती मंडळाने यंदा महाकाल मंदिराचा देखावा तयार केला आहे. मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या या गणेश मंडळाच्या मुर्तीचा मुखदर्शन सोहळा काल पार पडला. त्याची ही खास झलक.