मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा माहोल आता शिगेला पोहोचलेला आहे.. अनेक गणेश भक्त लालबाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांना भेटी देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत. मुंबईमध्ये अनेक गणेश मंडळे आपल्या देखाव्यासाठी ओळखली जातात. त्यातलं एक प्रमुख म्हणजे परळचा राजा.. परळच्या राजाने यंदा पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा तयार केलाय. पाहुयात परळच्या राजाचा रुप आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्यासोबत ..