Ganeshotsav 2026| 135 वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा पुणे गणेशोत्सव,विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर सज्ज

१३५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उद्या होणाऱ्या भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर सज्ज झाले असून अलका टॉकीज चौकातील लोकमान्य टिळक चौकात तयारीला वेग आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून स्वागत कक्ष आणि इतर सुविधांची उभारणी सुरू असून शहरातील मानाच्या गणपतींसह शेकडो मंडळांच्या मिरवणुका या मार्गाने जाणार आहेत.

संबंधित व्हिडीओ