Ganeshotsav 2026| वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 81वर्ष पूर्ण, देखाव्यातून अनोखा संदेश

शिवडीतील महादेवाची वाडी ते वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा तब्बल 81 वर्ष पूर्ण झाली आहेत.. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने अनोख्या देखाव्यातून आजची आणि मागची पिढी यांच्यातला बदल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे जुन्या काळातील साधी जीवनशैली, तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आजची पिढी असा देखावा साकारण्यात आला आहे.. मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या पिढीला आपल्या मुळांकडे आणि प्रत्यक्ष नात्यांकडे पाहण्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे…

संबंधित व्हिडीओ