LPG Shortage | Hotel Shut down| गॅस संपला,मुंबईत हॉटेलचं शटर डाऊन;75% हॉटेल्स बुधवारपर्यंत बंद होणार

गॅस संपल्याने मुंबईतल्या हॉटेल्सची शटर डाऊन झाली आहेत. त्यात बुधवारपर्यंत जवळपास 75 टक्के हॉटेल्स बंद होण्याची भीती आहे. मुंबईत सध्या 35 टक्के हॉटेल्स बंद असल्याची माहिती आहार संघटनेने दिलीय. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने आधीच हॉटेल्स अडचणीत आले आहेत. त्यात हॉटेलच्या पाईपलाईन गॅस पुरवठ्यातही 20 टक्के कपात करण्यात आली आहे. या गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्सनी मेन्यू कमी केले आहेत. तर काही हॉटेल्सनी इंडक्शनचा वापर सुरु केलाय.

संबंधित व्हिडीओ