PoK #Pakistan #GenZ #Nepal #Bangladesh #GenZProtest #PoKUnrest #PakistanPolitics नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानमध्येही 'जेन-झी' तरूण सत्तापालट करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये सुरू असलेल्या या तरुणांच्या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले आहे. मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेल्या जेन-झी तरुणांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सरकार आणि लष्कराला आव्हान देणारे हे आंदोलन नेमके काय आहे? तसेच, या आंदोलनामुळे पाकिस्तानातील राजकीय चित्र बदलणार का? यावर पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट.