घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भातली घाटकोपर मधीलछेडा नगर परिसरातल्या समता नगर मधील होर्डिंग कोसळलं आणि त्यानंतर यात दबून चौदा जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. याच कारण होर्डिंग लावण्याची परवानगी रेल्वेने दिल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं रेल्वेवर गुन्हा दाखल केला.