रोहित पवार यांच्यासोबतच्या कलहामुळे जयंत पाटलांना बाजूला जाण्याचा प्रयत्न केला गेल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रोहित पाटलांना शरद पवार यांच्याकडून ताकद देण्याचा हा प्रयत्न असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जातंय.