देश-विदेशात हाहाकार माजलाय.. कुठे अपघात घडतायत.. तर कुठे नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा मृत्यू होतोय.. कुठे दोन देशांमधलं युद्ध सुरू पेटलंय. ज्यामुळे लाखो नागरिक भीतीच्या छायेखाली जगतायत.. त्यांची उपासमार होतेय.. एकूण जगभरात हाहाकार उडालाय.. गेल्या आठवडाभरात जगभरात कुठे काय घडलंय..पाहुयात या खास रिपोर्टमधून..