जवळपास चार वर्ष सुरु असलेलं हे युद्ध संपण्याच्या अगदी जवळ आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला तर अमेरिकेनं युक्रेनला भक्कम सुरक्षा हमी दिल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिलीय.