कॅनडामध्ये एक मोठा विचित्र विमान अपघात झालाय. डेल्टा एअरलाईन्सचं विमान कॅनडातील टोरंटो विमानतळावर लँड होताना क्रॅश झालं आणि चक्क उलटलं. त्यानंतर विमानाला आगही लागली. नेमकं काय घडलं. हा अपघात का झाला पाहूया एक रिपोर्ट....