Global Report| Mobile मुळे Heart Attack?, रात्रीच्या प्रकाशाचा आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध?

आता तुम्हाला झोपायला कदाचित काही वेळ बाकी असेल... पण त्याआधी पाहा ही अलर्ट करणारी बातमी... कारण झोपण्यापूर्वी मोबाईलवर स्क्रोलिंग करण्याची सवय तुमच्या हृदयासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. रात्रीच्या प्रकाशाचा आणि हृदयाच्या आरोग्याचा नेमका काय संबंध आहे, पाहूया हा रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ