Global Report | Donald Trump टेन्शनमध्ये, मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन्सच्या पराभवाची शक्यता

अमेरिकन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचं टेन्शन सध्या वाढलंय... इराण युद्धात एकीकडे त्यांचे हात चांगलेच पोळलेत तर दुसरीकडे खुद्द अमेरिकेत त्यांच्या विरोधातील वातावरण त्यांचा पक्ष रिपब्लिकनच्या वाटेतला मोठा अडथळा ठरतोय. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वेक्षणात ट्रम्प यांच्या धोरणांचा मोठा फटक रिपब्लिकन पक्षाला बसताना दिसतोय. का असं घडतंय पाहूया...

संबंधित व्हिडीओ