लॅटीन अमेरिकेत एक भीषण अपघात घडलाय. या अपघाताने तब्बल 55 जणांचा जीव घेतलाय.ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली. या अपघतानंतर ग्वाटेमालामध्ये 1 दिवसाचा दुखवटाही जाहिर करण्यात आला. पाहुयात या अपघातावरचा हा रिपोर्ट.