नवीन वर्ष सुरु होताच सध्या जागतिक राजकारणात एकच नाव सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो.. अमेरिकेनं त्यांना सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर ठरवत त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना थेट अटक करण्यात आली. मात्र मादुरो खरंच ड्रग्ज तस्कर होते का, एका मोठ्या लॅटिन अमेरिकन देशाचा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द कशी होती. मुळात एका बस कंडक्टरचा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा झाला पाहूया एक रिपोर्ट....