नेपाळचा पूर आठवतोय... क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं... आता जवळच्याच भूतानमध्येच तीच पुनरावृत्ती झालीय. भूतानमधील शिंटाफू ग्लेशियर फुटला आणि त्यातून प्रचंड वेगानं आलेल्या पाण्याच्या प्रवाहात चक्क गरम पाण्याचा कुंडही वाहून गेलाय. रस्ते, पूल जे काही वाटेत आलं ते सारं पाण्याबरोबर पुढे निघून गेलं... याचा भारतालाही धोका आहे... कसा ते पाहूयाच... मात्र नेमकं भूतानमध्ये काय घडलं, कसं घडलं आणि का घडलं तेही सविस्तर पाहूया या ग्लोबल रिपोर्टमध्ये....