Global Report | AI माणसाचा मित्र की शत्रू ?, मानवी बुद्धीवर AI चं नियंत्रण येणार ?

सध्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर होताना दिसतोय. एखादं वरदान हाती लागावं त्याप्रमाणे आपण त्याचा सर्रास वापर करण्यास सुरुवात केली आहे. पण जरा थांबा... याच एआय बाबत सातत्यानं काही इशारे दिले जात आहेत. आणि आतातर जो इशारा आलाय तो खुद्द एआय गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांच्याकडून... त्यांनी म्हटलंय की एआय भविष्यात मानवी बुद्धिमत्तेपेक्षाही अधिक सक्षम होऊ शकतो... आणि असं झालं तर काय होईल हे ही त्यांनी सांगितलंय. पाहूया एआय आपला मित्र आहे की खरंच तो शत्रू ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ