इस्त्रायल हमासमध्ये रविवारपासून युद्धबंदी झालीय. पुढचे सहा आठवडे पहिल्या टप्प्यातली युद्धबंदी अंमलात आणली जाणार आहे. रविवारी तीन इस्त्रायली ओलिसांची हमासनं सुटका केली तर इस्त्रायलनं कैद्यांना सोडलं. त्यामुळे दोन्ही बाजूंना एकच आनंद साजरा करण्यात आला. पाहूया गेल्या १५ महिन्यांनंतरचा एक शांततामय दिवस....