टेलिग्रामचा संस्थापक पॉवेल डुरोव याने महिलांना एक खास ऑफर दिलीय.. स्पर्म वापरल्याचं सिद्ध करा आणि कोट्यधीश व्हा अशी घोषणाच पॉलेस याने केलीय.. पण जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये गणला जाणारा पॉवेल असं का करतोय ? पाहुयात..