Global Report| ट्रम्प-मस्क धोरणांना विरोध, कॅलिफोर्नियामध्ये नागरिकांकडून निषेध; नेमकं काय घडलंय?

अमेरिकेत दोन गोष्टी थांबत नाहीत.एक डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा धडाका आणि दुसरी म्हणजे त्यांच्या धोरणांविरोधतली आंदोलनं ट्रम्प यांनी सत्तेत येताच काही कठोर धोरणं अंमलात आणायला सुरुवात केली आणि त्यांच्याविरोधातला रोष वाढताना दिसतोय. कॅलिफोर्नियामध्येही मोठ्या संख्येनं नागरिकांनी एकत्र येत ट्रम्प यांचा निषेध नोंदवलाय.

संबंधित व्हिडीओ